आजचे पंचांग 10 जानेवारी 2025: पुत्रदा एकादशी, गजकेसरी योग, शुक्ल योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 10 January 2025 in Marathi: शुक्रवार, १० जानेवारी २०२५, भारतीय सौर २० पौष शके १९४६, पौष शुक्ल एकादशी सकाळी १०-१९ पर्यंत, चंद्रनक्षत्र: कृत्तिका दुपारी १-४५ पर्यंत, चंद्रराशी: वृषभ, सूर्यनक्षत्र: पूर्वाषाढा उत्तररात्र २-२१ पर्यंत

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति पौष २०, शक संवत १९४६, पौष शुक्ल, एकादशी, शुक्रवार, विक्रम संवत २०८१, सौर पौष मास प्रविष्टे २७, रज्जब ०९, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १० जानेवारी २०२५, सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋत. राहुकाळ सकाळी साडे दहा ते दुपारी १२ वाजेपर्यंत, एकादशी तिथी सकाळी १० वाजून २० मिनिटांपर्यंत त्यानंतर द्वादशी तिथी प्रारंभ
कृतिका नक्षत्र दुपारी १ वाजून ४६ मिनिटांपर्यं त्यानंतर रोहिणी नक्षत्र प्रारंभ, शुभ योग दुपारी २ वाजून ३७ मिनिटांपर्यंत त्यानंतर शुक्ल योग प्रारंभ, विष्टी करण सकाली १० वाजून २० मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र वृषभ राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-१५
  • सूर्यास्त: सायं. ६-१७
  • चंद्रोदय: दुपारी २-४८
  • चंद्रास्त: पहाटे ३-३४
  • पूर्ण भरती: सकाळी ८-०० पाण्याची उंची ३.४३ मीटर, रात्री १०-०० पाण्याची उंची ३.९९ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे २-३९ पाण्याची उंची २.२४ मीटर, दुपारी २-५१ पाण्याची उंची ०.६८ मीटर
  • सण आणि व्रत : पुत्रदा एकादशी, गजकेसरी योग, शुक्ल योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून ३० मिनिटांपासून ते ६ वाजून २४ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २० मिनिटांपासून ते ३ वाजून ३ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ८ मिनिटांपासून ते रात्री १ वाजून १ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ४९ मिनिटांपासून ते ६ वाजून १६ मिनिटांपर्यंत.


आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते दुपारी १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी साडे तीन ते संध्याकाळी साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ९ वाजून २४ मिनिटांपासून ते १० वाजून ७ मिनिटांपर्यंत, भद्राकाळची वेळ सकाळी ७ वाजून १७ मिनिटांपासून ते १० वाजून १९ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
भगवान विष्णु यांना पंचामृत स्नान घाला.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

10 january daily panchang10 जानेवारी दिनविशेष10 जानेवारी पंचांग 2025 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगपुत्रदा एकादशी
Comments (0)
Add Comment