आजचे पंचांग 11 जानेवारी 2025: शनिप्रदोष, सर्वार्थ सिद्धि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 11 January 2025 in Marathi: शनिवार, ११ जानेवारी २०२५, भारतीय सौर २१ पौष शके १९४६, पौष शुक्ल द्वादशी सकाळी ८-२१ पर्यंत, त्रयोदशी उत्तररात्री ६-३३ पर्यंत, चंद्रनक्षत्र: रोहिणी दुपारी १२-२९ पर्यंत, चंद्रराशी: वृषभ रात्री ११-५५ पर्यंत, सूर्यनक्षत्र: उत्तराषाढा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति पौष २१, शक संवत १९४६, पौष शुक्ल, द्वादशी, शनिवार, विक्रम संवत २०८१, सौर पौष मास प्रविष्टे २८, रज्जब १०, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ११ जानेवारी २०२५, सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋत. राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, द्वादशी सकाळी ८ वाजून २२ मिनिटांपर्यंत त्यानंतर त्रयोदशी तिथी प्रारंभ
रोहिणी नक्षत्र दुपारी १२ वाजून २९ मिनिटांपर्यं त्यानंतर मृगशिरा नक्षत्र प्रारंभ, शुक्ल योग सकाळी ११ वाजून ४८ मिनिटांपर्यंत त्यानंतर ब्रह्म योग प्रारंभ, बालव करण सकाळी ८ वाजून २२ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्र रात्री ११ वाजून ५५ मिनिटांपर्यंत वृषभ राशीत त्यानंतर मिथुन राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-१५
  • सूर्यास्त: सायं. ६-१८
  • चंद्रोदय: दुपारी ३-४६
  • चंद्रास्त: पहाटे ४-३९
  • पूर्ण भरती: सकाळी ९-१५ पाण्याची उंची ३.४३ मीटर, रात्री १०-५४ पाण्याची उंची ४.२४ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ३-५९ पाण्याची उंची २.१४ मीटर, दुपारी ३-५१ पाण्याची उंची ०.५६ मीटर
  • सण आणि व्रत : शनिप्रदोष, सर्वार्थ सिद्धि योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून ३० मिनिटांपासून ते ६ वाजून २४ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २१ मिनिटांपासून ते ३ वाजून ३ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ८ मिनिटांपासून ते रात्री १ वाजून २ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ५० मिनिटांपासून ते ६ वाजून १७ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ७ वाजून १८ मिनिटांपासून ते ८ वाजेपर्यंत

आजचा उपाय
शंभोमहादेवाची उपासना करा आणि शिव चालीसाचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

11 january daily panchang11 जानेवारी दिनविशेष11 जानेवारी पंचांग 2025 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगशनिप्रदोष
Comments (0)
Add Comment