आजचे पंचांग 12 जानेवारी 2025: ऐंद्र योग, अनफा योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 12 January 2025 in Marathi: रविवार, १२ जानेवारी २०२५, भारतीय सौर २२ पौष शके १९४६, पौष शुक्ल चतुर्दशी उत्तररात्री ५-०२ पर्यंत, चंद्रनक्षत्र: मृग सकाळी ११-२४ पर्यंत, चंद्रराशी: मिथुन, सूर्यनक्षत्र: उत्तराषाढा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति पौष २२, शक संवत १९४६, पौष शुक्ल, चतुर्दशी, रविवार, विक्रम संवत २०८१, सौर पौष मास प्रविष्टे २९, रज्जब ११, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १२ जानेवारी २०२५, सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋत. राहुकाळ सायंकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत
चतुर्दशी तिथी दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून ३ मिनिटांपर्यंत त्यानंतर पौर्णिमा तिथी प्रारंभ, मृगशिरा नक्षत्र सकाळी ११ वाजून २५ मिनिटांपर्यं त्यानंतर आद्रा नक्षत्र प्रारंभ, ब्रह्म योग सकाळी ९ वाजून ९ मिनिटांपर्यंत त्यानंतर ऐन्द्र योग प्रारंभ, गर करण सायंकाळी ५ वाजून ४९ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्टी करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र मिथुन राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-१६
  • सूर्यास्त: सायं. ६-१८
  • चंद्रोदय: सायं. ४-४५
  • चंद्रास्त: पहाटे ५-४३

  • पूर्ण भरती: सकाळी १०-१९ पाण्याची उंची ३.५१ मीटर, रात्री ११-४० पाण्याची उंची ४.४४ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ५-०२ पाण्याची उंची १.९६ मीटर, सायं. ४-४ पाण्याची उंची ०.४७ मीटर
  • सण आणि व्रत : ऐंद्र योग, अनफा योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून ३० मिनिटांपासून ते ६ वाजून २४ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २१ मिनिटांपासून ते ३ वाजून ४ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ९ मिनिटांपासून ते रात्री १ वाजून २ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ५१ मिनिटांपासून ते ६ वाजून १८ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ संध्याकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड, अमृत काळची वेळ सकाळी ९ वाजून ५२ मिनिटांपासून ते ११ वाजून ११ मिनिटांपर्यंत, दुमुर्हूत काळ संध्याकाळी ४ वाजून २८ मिनिटांपासून ते ५ वाजून ११ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

12 january daily panchang12 जानेवारी दिनविशेष12 जानेवारी पंचांग 2025 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगऐंद्र योग
Comments (0)
Add Comment