आजचे पंचांग 13 जानेवारी 2025: शाकंभरी पौर्णिमा, माघस्नानारंभ, रवि योग, बुधादित्य योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 13 January 2025 in Marathi: सोमवार, १३ जानेवारी २०२५,भारतीय सौर २३ पौष शके १९४६, पौष पौर्णिमा उत्तररात्री ३-५६ पर्यंत, चंद्रनक्षत्र: आर्द्रा सकाळी १०-३७ पर्यंत, चंद्रराशी: मिथुन उत्तररात्री ४-१८ पर्यंत, सूर्यनक्षत्र: उत्तराषाढा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति पौष २३, शक संवत १९४६, पौष शुक्ल, पौर्णिमा, सोमवार, विक्रम संवत २०८१, सौर पौष मास प्रविष्टे ३०, रज्जब १२, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १३ जानेवारी २०२५, सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋत. राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत
पौर्णिमा तिथी मध्यरात्री ३ वाजून ५७ मिनिटांपर्यंत त्यानंतर प्रतिपदा तिथी प्रारंभ, आद्रा नक्षत्र सकाळी १० वाजून ३८ मिनिटांपर्यं त्यानंतर पुनर्वसु नक्षत्र प्रारंभ, वैधृती योग दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ३९ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्कुंभ योग प्रारंभ, विष्टी करण सायंकाळी साडे चार वाजेपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून २० मिनिटांपर्यंत मिथुन राशीत त्यानंतर कर्क राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-१६
  • सूर्यास्त: सायं. ६-१९
  • चंद्रोदय: सायं. ५-४५
  • चंद्रास्त: सकाळी ६-४०

  • पूर्ण भरती: सकाळी ११-१३ पाण्याची उंची ३.६१ मीटर, रात्री १२-२० पाण्याची उंची ४.५७ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ५-५४ पाण्याची उंची १.७७ मीटर, सायं. ५-३२ पाण्याची उंची ०.४२ मीटर
  • सण आणि व्रत : शाकंभरी पौर्णिमा, माघस्नानारंभ, शाकंभरी नवरात्र समाप्ती, भोगी, धनुर्मास समाप्ती, रवि योग, बुधादित्य योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून ३० मिनिटांपासून ते ६ वाजून २४ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २२ मिनिटांपासून ते ३ वाजून ४ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ९ मिनिटांपासून ते रात्री १ वाजून २ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ५१ मिनिटांपासून ते ६ वाजून १८ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड, अमृत काळची वेळ सकाळी ७ वाजून १५ मिनिटांपासून ते ८ वाजून ३४ मिनिटांपर्यंत, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ५७ मिनिटांपासून ते १ वाजून ३९ मिनिटांपर्यंत, भद्राकाळची वेळ सकाळी ७ वाजून १७ मिनिटांपासून ते ४ वाजून २६ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
गरजवंतांना दान करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

13 january daily panchang13 जानेवारी दिनविशेष13 जानेवारी पंचांग 2025 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगशाकंभरी पौर्णिमा
Comments (0)
Add Comment