Today Panchang 15 January 2025 in Marathi: बुधवार, १५ जानेवारी २०२५, भारतीय सौर २५ पौष शके १९४६, पौष कृष्ण द्वितीया उत्तररात्री ३-२३ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पुष्य सकाळी १०-२७ पर्यंत, चंद्रराशी: कर्क, सूर्यनक्षत्र: उत्तराषाढा
पुष्य नक्षत्र सकाळी १० वाजून २८ मिनिटांपर्यं त्यानंतर आश्लेषा नक्षत्र प्रारंभ, प्रीती योग मध्यरात्री १ वाजून ४७ मिनिटांपर्यंत त्यानंतर आयुष्यमान योग प्रारंभ, तैतिल करण दुपारी ३ वाजून २३ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र कर्क राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-१६
- सूर्यास्त: सायं. ६-२०
- चंद्रोदय: सायं. ७-४९
- चंद्रास्त: सकाळी ८-२३
- पूर्ण भरती: दुपारी १२-४५ पाण्याची उंची ३.७२ मीटर, उत्तररात्री १-३२ पाण्याची उंची ४.६१ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ७-१७ पाण्याची उंची १.४७ मीटर, सायं. ६-५३ पाण्याची उंची ०.५३ मीटर
- सण आणि व्रत : करिदिन, किंक्रांत, प्रीती योग, समसप्तक योग
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून ३० मिनिटांपासून ते ६ वाजून २४ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २३ मिनिटांपासून ते ३ वाजून ५ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांपासून ते रात्री १ वाजून ३ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ५३ मिनिटांपासून ते ६ वाजून २० मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, अमृत काळची वेळ सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांपासून ते ९ वाजून ५२ मिनिटांपर्यंत, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून १५ मिनिटांपासून ते १२ वाजून ५८ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय
गायीला हिरवा चारा खायला द्या.
(आचार्य कृष्णदत्त)