तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख 70306 46046
Pune Kondhwa-२६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता कोंढवा गगन एमराल्ड सोसायटीमध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोंढवा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी ध्वजारोहण केले. गगन एमराल्ड सोसायटीच्या सर्व रहिवाशांनी त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमात कोंढवाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी स्वतःच्या हातांनी मुलांना लाडू वाटले. गगन एमराल्डच्या अध्यक्षांनी society नियम लागू असलेल्या नियमांचे पालन करण्यास सांगितले.
सोसायटीतील लोकांनी सांगितले की society member खूप चांगले काम करत आहे आणि आम्ही सर्व लोक Society सदस्यांसोबत आहोत.