Authored byसूरज सकुंडे | Contributed byमहेश पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम26 Jan 2025, 7:16 pm
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधलामाणिकराव कोकाटेंनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यापीक विम्यावरदेखील माणिकराव कोकाटेंनी भाष्य केलं.पीकविमा कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, असं माणिकराव कोकाटे म्हणाले