अतिशय धक्कादायक व निःशब्द होणारी बातमी

अतिशय धक्कादायक व निःशब्द होणारी बातमी

ऑनलाइन नेटवर्क – जगद्गुरु तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज हभप श्री. शिरीष महाराज मोरे देहूकर यांचे आज आकस्मित निधन झाले. अंत्यविधी वैकुंठ स्मशानभूमी, श्रीक्षेत्र देहूगाव या ठिकाणी आज माघ शु. ८ शके १९४६ / दि.५ फेब्रुवारी २०२५, सायं. ४ वाजता होणार आहे.वारकरी सांप्रदायाचे नेतृत्व पडद्यामागे गेले.
भावपूर्ण श्रद्धांजली…! 💐

Comments (0)
Add Comment