Today Panchang 11 February 2025 in Marathi: मंगळवार, ११ फेब्रुवारी २०२५,भारतीय सौर २२ माघ शके १९४६, माघ शुक्ल चतुर्दशी सायं. ६-५५ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पुष्य सायं. ६-३३ पर्यंत, चंद्रराशी: कर्क, सूर्यनक्षत्र: धनिष्ठा
पुष्प नक्षत्र सायंकाळी ६ वाजून ३४ मिनिटांपर्यंत त्यानंतर आश्लेषा नक्षत्र प्रारंभ, आयुष्यमान योग सकाळी ९ वाजून ६ मिनिटांपर्यंत त्यानंतर सौभाग्य योग प्रारंभ,वणिज करण सायंकाळी ६ वाजून ५६ मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र कर्क राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-१०
- सूर्यास्त: सायं. ६-३६
- चंद्रोदय: सायं. ५-३७
- चंद्रास्त: सकाळी ६-१७
- पूर्ण भरती: सकाळी ११-१७ पाण्याची उंची ३.५७ मीटर, रात्री १२-०७ पाण्याची उंची ४.४४ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ५-५३ पाण्याची उंची १.६६ मीटर, सायं. ५-३१ पाण्याची उंची ०.७३ मीटर
- सण आणि व्रत : नवम पंचम योग, अनफा योग, सौभाग्य योग
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १९ मिनिटांपासून ते ६ वाजून ११ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २६ मिनिटांपासून ते ३ वाजून ११ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ रात्री १२ वाजून ९ मिनिटांपासून ते रात्री १ वाजून १ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ६ मिनिटांपासून ते ६ वाजून ३२ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी ३ ते साडे चार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड, अमृत काळची वेळ सकाळी ११ वाजून १२ मिनिटांपासून ते १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत, दुमुर्हूत काळ सकाळी ९ वाजून १६ मिनिटांपासून ते १० वाजेपर्यंत. भद्राकाळची वेळ संध्याकाळी ६ वाजून ५५ मिनिटांपासून ते दुसऱ्य दिवशी ७ वाजून २ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय
हनुमान चालीसाचे पठण करून, बजरंगबली हनुमान यांना बुंदीचा नैवेद्य दाखवा.
(आचार्य कृष्णदत्त)