पुणे Kondhwa रमजान सणानिमित्त वाहतूक होऊ नये पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन

पुणे Kondhwa रमजान सणानिमित्त वाहतूक होऊ नये पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन

तेज पोलीस टाइम्स परवेज शेख 70306 46046

येणाऱ्या रमजान महिन्यात कोंढवा भागात वाहतूक होऊ नये व लोकांना वेळेवर घरी जाता यावे यासाठी वाहतूक व्यवस्था कशी असावी व त्यावर काय उपाय योजना केल्या जाव्यात. याची पुणे शहर पोलीस कमिशनर व पुणे महानगरपालिका आयुक्त यांची संयुक्त मीटिंग घेण्यात यावी यासाठी पुणे महानगरपालिका व पुणे पोलिस कमिशनर यांना निवेदन देण्यात आले यावेळी छबिल भाई पटेल, नूरभाई शेख, झाकीर पठाण, अल्ताफ सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment