जळगाव (रावेर) :- घरफोडी करणाऱ्या 03आरोपीना केले अटक.मा.पोलीस अधीक्षक डॉ.श्री. महेश्वर रेड्डी सो,मा.श्री. अशोक नखाते साहेब अपर पोलीस अधीक्षक जळगाव, श्रीमती अन्नपूर्णा सिंग मॅडम सहाय्यक पोलीस अधीक्षक फैजपूर , पोलीस निरीक्षक डॉ. श्री विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि घनश्याम तांबे, पो.हे.कॉ. सुनील वंजारी ,पो.कॉ.संदीप घ्यार,,पो.कॉ.सचिन घुगे,पो.कॉ. प्रमोद पाटील,पो.कॉ. सुकेश तडवी,पो.कॉ. महेश मगरे, पो.कॉ. श्रीकांत चव्हाण,पो.कॉ. श्रावण भिल, यांच्या पथकाने कारवाई करून गुन्हा उघडकीस आणला…
