साप्ताहिक अंकशास्त्र, 17 फेब्रुवारी To 23 फेब्रुवारी : मूलांक 3 धनलाभाचा योग, कामात नियोजन महत्त्वाचे ! मूलांक 8 आर्थिक स्थिती उत्तम ! अंकशास्त्रानुसार जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

Weekly Numerology Prediction 17 February To 23 February 2025 : फेब्रुवारी महिन्यातील या आठवड्यात बुधादित्य राजयोगाचा प्रभाव राहणार आहे. यामुळे जातकांना करिअरमध्ये यश आणि धनलाभाचे योग आहेत. मूलांक 1 सह या मुलांकाची कामे मार्गी लागतील तसेच मानसिक समाधान मिळेल. मूलांक 6 सह या मूलांकांनी संवादाद्वारे समस्या सोडवावी. चला, पाहूया फेब्रुवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यात तुमचा मूलाकं काय सांगतो? मूलांक 1 ते मूलांक 9 साठी आठवडा कसा असेल ते पाहूया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Weekly Numerology 17 February To 23 February 2025: फेब्रुवारी महिन्यातील हा आठवडा मूलांक 1 साठी कार्यक्षेत्रात उन्नती आणि मान-सम्मान वाढेल. मूलांक 4 च्या आर्थिक स्थितीत सुधारणा असेल. मूलांक 9 साठी आर्थिक बाबतीत हा आठवडा अत्यंत शुभ असून धन लाभाची स्थिती उत्तम आहे. मूलांक 1 ते मूलांक 9 पैकी कोणत्या मूलांकाचे लोक या आठवड्यात भाग्यशाली ठरतील, चला पाहूया.

​मूलांक 1 (जन्म तारीख 1, 10, 19, 28): – प्रोजेक्ट मार्गी लागणार,मान-सन्मानात वाढ

या आठवड्यात कार्यक्षेत्रात उन्नती आणि मान-सम्मान देखील वाढेल. या आठवड्यात दोन प्रोजेक्ट तुम्ही मार्गी लावणर आहात. यशाच्या मार्गावर वाटताल करत पुढे पुढे जाणार आहात. आर्थिक बाबतीत स्थिती थोडी कमी असेल तसेच खर्च वाढू शकतो. लवलाइप ठिक असून संवादाने समस्या सोडवा. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारेल आणि सुख-समृद्धीचे शुभ योग आहेत.

​मूलांक 2 (जन्म तारीख २, ११, २०, २९): व्यवसायात उत्तम यश

या आठवड्यात कार्यक्षेत्रात उन्नती असून व्यावसायिक कौशल्याने प्रगतीच्या मार्गावरून पुढे जाणार आहात. लवलाइफमध्ये जुनी आठवणीत ताज्या होतील. तसेच लव्हलाइफ रोमँटिक असेल. आर्थिक बाबतीत लाभ अशून गुंतवणुकीद्वारे चांगला फायदा होईल. आठवड्याच्या शेवटी सुखसमृद्धी असून प्रियजनांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता.

​मूलांक 3 (जन्म तारीख ३, १२, २१, ३०): धनलाभ, कामात नियोजन महत्त्वाचे

या आठवड्यात ऑफिसची सगळी कामे मार्गी लागतील आणि नवीन प्रोजेक्ट तुम्ही सक्सेसफुली पूर्ण कराल. आर्थिक बाबतीत धनलाभ असून गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळेल. लवलाइफ चांगले असून नातेसंबंधात मधुरता वाढेल.व्यवसायात कामे वाढत आहेत

नियोजन नीट करावे. आठवड्याच्या शेवटी घरातील कामे मार्गी लागणार आहेत.

​मूलांक 4 (जन्म तारीख ४, १३, २२, ३१): भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेणार

या आठवड्यात आर्थिक बाबतीत परिस्थिती अनुकूल असून नवीन गुंतवणुकीमुळे शुभ परिणाम दिसून येतील. कार्यक्षेत्रात भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेणार आहेत. प्रेम संबंधात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि मन अस्वस्थ राहील. आठवड्याच्या शेवटी, हळूहळू जीवनात मानसिक समाधान मिळेल.

​मूलांक 5 (जन्म तारीख ५, १४, २३)

या आठवड्यात कार्यक्षेत्रात उन्नती होईल आणि नवीन प्रकल्पांद्वारे यश मिळवू शकाल. या आठवड्यात तुमचे प्रकल्प तुम्हाला शुभ परिणाम देतील. प्रेम संबंधात आपसी प्रेम दृढ होईल आणि लव्ह लाइफमध्ये आनंद येईल. आर्थिक बाबतीत काही अडचणी येऊ शकतात आणि खर्च वाढू शकतो. या आठवड्यात युवा वर्गासाठी खर्च जास्त होईल. आठवड्याच्या शेवटी सुखद बातमी मिळू शकते आणि जीवनात सुख-समृद्धीचे संयोग तयार होतील.

​मूलांक 6 (जन्म तारीख ६, १५, २४): संवादाने समस्या सोडवा

या आठवड्यात कार्यक्षेत्रात जितके अधिक फोकस कराल आणि प्रोजेक्ट यशस्वी होण्याच्या मार्गावर आहेत. या आठवड्यात लव लाइफमध्ये सुख-समृद्धी असेल. मानसिक शांततेमुळे तुमचे कामात व्यवस्थित लक्ष लागेल. आर्थिक खर्च अधिक आहेत त्यावर लक्ष द्या. आठवड्याच्या शेवटी संवाद साधून समस्यांचे समाधान करणे अधिक फायदेशीर असेल.

​मूलांक 7 (जन्म तारीख ७, १६, २५): कार्यक्षेत्रात उत्तम प्रगती

या आठवड्यात प्रेमसंबंधात प्रेम अधिक दृढ होईल. या आठवड्यात तुमची लव लाइफ काही नव्या गोष्टी घेऊन येईल आणि तुम्ही आनंदी असाल. कार्यक्षेत्रात हळूहळू प्रगतीचे योग आहेत. आर्थिक बाबतीत खर्च जास्त झाल्यामुळे मन अस्वस्थ असेल. आठवड्याच्या शेवटी सुख-समृद्धीचे शुभ योग आहेत.

​मूलांक 8 (जन्म तारीख ८, १७, २६): आर्थिक उन्नतीचे शुभ योग

या आठवड्यात आर्थिक उन्नतीचे शुभ योग असून भविष्याबद्दल काही योजना करू शकता. लव लाइफमध्ये सुखद अनुभव असतील आणि प्रेम वाढेल. कार्यक्षेत्रात काही अडचणी येऊ शकतात पण तुम्ही त्यावर मात कराल. आठवड्याच्या शेवटी तुमच्या कष्टांचा शुभ परिणाम मिळेल.

Rakesh Jha – 1600×900 (40)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

numerology horoscopeWeekly Numerology 17 February To 23 February Weekly Numerology Rashifal in marathiWeekly Numerology Predictionकसा असेल माझा आठवडा?घरी भांडण होणार?नोकरी मिळणार का?व्यवसायात नफा होईल?​साप्ताहिक अंक ज्योतिष
Comments (0)
Add Comment