आजचे राशिभविष्य 1 मार्च 2025 : वृषभ राशीला सरप्राईज गिफ्ट मिळेल !धनु राशीची आर्थिक स्थिती मजबूत होईल !पाहा, तुमचे राशिभविष्य | Maharashtra Times

Authored byRakesh Jha | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 1 Mar 2025, 7:08 am

वृषभ राशीला सरप्राईज गिफ्ट मिळेल तर धनु राशीची आर्थिक स्थिती मजबूत होईल तसेच मेष राशीला आरोग्याबाबत सावध रहावे लागेल मग बघा तुमची राशी काय सांगते? चला तर मेष ते मीन राशीपर्यंत करिअर आणि आर्थिक बाबतीत तुमचा दिवस कसा असेल ते पाहूया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे राशिभविष्य 1 मार्च 2025

आजचे राशिभविष्य : Today’s Horoscope 1 मार्च 2025 In Marathi : 1 मार्च 2025 रोजी तुमच्या राशीवर करिअर,कौटुंबिक जीवन,आर्थिक तसेच सामाजिक बाबतीत कसा प्रभाव पडेल.तुमची राशी काय सांगते?आजच्या दिवसात काय होणार? मेष ते मीन सर्व राशींचे आजचे राशिभविष्य

मेष आरोग्याबाबत सावध रहा

आज तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांवर पैसे खर्च कराल. आज जर तुम्ही तुमच्या सासरच्या व्यक्तीसोबत व्यवहार करण्याचा विचार करत असाल तर थोडे थांबा कारण तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.आज संध्याकाळपासून रात्रीपर्यंत तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत सावध राहावे लागेल कारण तुमची प्रकृती थोडीशी बिघडू शकते.आज भाग्य ६३% तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूच्या नामाचा १०८ वेळा जप करा.

वृषभ – सरप्राईज गिफ्ट मिळेल

आज तुमच्या जीवनात अनेक अडथळे येऊ शकतात. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सरप्राईज गिफ्ट मिळू शकते. आज तुम्ही तुमच्या एखाद्या नातेवाईकाच्या मदतीसाठी पैशांची व्यवस्था करू शकता. जर व्यवसायातील एखाद्या व्यक्तीला आज पैसे उधार दिले तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता फारच कमी आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगा.आज भाग्य ६९% तुमच्या बाजूने राहील. ब्राह्मणाला दान द्या.

मिथुन – संयम ठेवून कार्य करा

रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी आज तुम्ही तुमच्या भावाची मदत घेऊ शकता. आज तुम्हाला तुमच्या नोकरीतही तुमच्या इच्छेनुसार काम मिळेल ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत वादाची परिस्थिती उद्भवली तर तुम्ही त्यावर शांत बसणे फायदेशीर ठरेल. आज कोणतेही काम कराल त्यात संयम ठेवा तरच ते यशस्वी होईल. तुम्ही घाईत कोणतेही काम केल्यास भविष्यात तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात.आज भाग्य ७५% तुमच्या बाजूने राहील. भुकेल्या लोकांना अन्न द्या.

कर्क – मालमत्ता खरेदीचा फायदा

आजचा दिवशी तुमच्या आध्यात्मिक ज्ञानात वाढ होईल.आज तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने व्यवसायासाठी काही नवीन कल्पना शोधून काढाल. आज दुसऱ्याच्या उणिवा शोधण्याअगोदर तुम्हाला स्वतःमध्ये डोकावून पाहावे लागेल की तुमच्यातही काही कमतरता आहे त्यामुळे दुसऱ्याची चूक दाखवू नका. तुम्ही आज कोणतीही मालमत्ता खरेदी केली तर भविष्यात तुम्हाला मोठा फायदा होईल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणाशी संबंधित एखाद्या ज्येष्ठ सदस्याला भेटायला जाऊ शकता.आज भाग्य ७१% तुमच्या बाजूने राहील.चंदनाचा तिलक लावावा.

सिंह – मौल्यवान वस्तू मिळेल

आज तुम्ही तुमच्या कमाईचा काही हिस्सा ऐषारामात खर्च कराल. हे पाहून तुमच्या कुटुंबातील सदस्यांनाही तुमचा हेवा वाटेल, त्यामुळे तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने काही मौल्यवान वस्तू मिळू शकते. व्यवसायात आज तुम्हाला दिवसभर लाभाच्या संधी मिळत राहतील. परंतु तुम्हाला त्या ओळखाव्या लागतील तरच तुम्ही त्यातून नफा मिळवण्यात यशस्वी व्हाल.आज भाग्य ९२% तुमच्या बाजूने असेल. शनिदेवाचे दर्शन घेऊन तेल अर्पण करावे.

कन्या – नकारात्मक विचार टाळा

आजचा दिवस तुमचा प्रभाव आणि वैभव वाढवणारा असेल. इच्छा नसतानाही संध्याकाळपासून रात्रीपर्यंत तुम्हाला काही महत्त्वाच्या खर्चांना सामोरे जावे लागेल ज्यामुळे तुम्ही चिंतेत राहाल. आज तुम्हाला तुमच्या मुलाच्या शिक्षणाशी संबंधित एखादी बातमी मिळेल ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल.आज तुम्हाला तुमच्या मनाला नकारात्मक विचार येण्यापासून थांबवावे लागेल तरच तुम्ही तुमची सर्व कामे सहज पूर्ण करू शकाल.आज भाग्य ८८% तुमच्या बाजूने असेल. गरजू लोकांना मदत करा.

तुळ – निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल

कामाच्या ठिकाणी आज तुमचे अधिकार आणि जबाबदाऱ्या वाढतील. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून एखादी चांगली बातमी ऐकू येईल. मित्र, सहकारी यांच्याकडून आज तुम्हाला सहकार्य मिळेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या नोकरीत काही निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.आज भाग्य ९५% तुमच्या बाजूने असेल. देवी सरस्वतीची पूजा करा.

वृश्चिक – अनावश्यक खर्च टाळा

आज तुम्हाला तुमच्या भावंडांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला काही अनावश्यक खर्चांना देखील सामोरे जावे लागेल ज्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी चांगली बातमी ऐकू येईल जी तुमच्या आनंदात भर घालेल. आज भाग्य ८९% तुमच्या बाजूने असेल. गणपतीला लाडू अर्पण करा.

धनु – आर्थिक स्थिती मजबूत होईल

आजचा दिवस तुम्ही अध्यात्मिक कार्यात घालवाल. आज तुमच्या भौतिक सुखसोयींमध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुम्ही एखाद्या सामाजिक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घ्याल ज्याचा तुम्हाला फायदा होईल. तुमच्या भावना कोणाकडेही व्यक्त करण्यापूर्वी लक्ष द्या अन्यथा भविष्यात समस्या निर्माण होऊ शकतात.आज भाग्य ८४% तुमच्या बाजूने असेल. पांढरे रेशमी वस्त्र कोणालाही दान करा.

मकर – शुभकार्यात सहभागी व्हाल

वादविवादामुळे तुमचे एखादे काम रखडले असेल तर आज तुम्हाला त्यात विजय मिळू शकतो. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसाठी एक छोटी पार्टी देखील आयोजित करू शकता.आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या शुभ समारंभात सहभागी होऊ शकता.आज भाग्य ९१% तुमच्या बाजूने असेल. भगवान श्रीकृष्णाची पूजा करा.

कुंभ – मुलांच्या प्रगतीने खुश व्हाल

आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील लोकांच्या उपस्थितीत एखाद्या व्यक्तीशी भविष्यातील योजनांवर चर्चा कराल. आज तुम्ही संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत घालवाल. तुमच्या मुलांची झालेली प्रगती आज तुमच्या कुटुंबाचे नाव उंचावेल ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आज व्यवसायातही वडीलधाऱ्यांच्या मदतीने काही प्रलंबित कामात यश मिळेल.आज भाग्य ९८% तुमच्या बाजूने असेल. योग प्राणायाम करा.

मीन – बुद्धीचातुर्याने निर्णय घ्याल

आज एखादी चिंता वाढवणारी बातमी तुमच्या कानावर पडू शकते. मात्र काही वेळात तुमचा मुड चांगला होईल. आज तुमच्या मनात तुमच्या मुलांबद्दल आणि पत्नीबद्दल प्रेमाची भावना देखील वाढेल. आज तुमची बुद्धी आणि विवेक वापरून तुम्ही तुमच्या व्यवसायाशी संबंधित एखादा निर्णय घ्याल आणि तुम्ही त्यात यशस्वी देखील व्हाल.आज भाग्य८८% तुमच्या बाजूने असेल. देवी पार्वतीची पूजा करा.

लेखकाबद्दलRakesh Jha“पं. राकेश झा वैदिक ज्योतिष में करीब 16 वर्षों का कार्यानुभव रखते हैं। मनुष्य के जीवन को दिशा और दशा प्रदान करने वाले सितारों और नक्षत्रों के प्रति इनका ज्ञान समृद्ध और व्यवहारिक है। ग्रह नक्षत्रों की स्थिति और प्रभाव को यह बारीकी से समझते हैं और उसकी व्याख्या करते हैं। वैदिक ज्योतिष के साथ ही अंकज्योतिष, टैरो कार्ड्स के माध्यम से भी यह अपने पाठकों और ज्योतिष विषय में रुचि रखने वाले महानुभावों को परामर्श देकर उनका उचित मार्गदर्शन करते आए हैं। इसके साथ ही दैनिक राशिफल और ग्रह गोचर संबंधी विषयों और उनके प्रभावों से भी यह ज्योतिष विषयों में रुचि रखने वालों को सटीक जानकारी प्रदान करके उनका मार्गदर्शन करते हैं। ग्रहों के गोचर, ग्रहों की दशा, महादशा और अंतर्दशा से उनके जीवन पर होने वाले प्रभावों के अनुसार उपाय भी जो यह बताते वह सरल और बेहद लाभकारी होते हैं। इससे प्रतिकूल परिस्थितियों को पार करने का बल और सामर्थ्य भी प्राप्त होता है।

ज्योतिष और आध्यात्मिक विषयों के साथ ही संगीत में भी इनकी गहरी रुचि है। दरअसल इनका मानना है कि संगीत का संबंध ईश्वर से है जो हमारी आत्मा को परमात्मा से जोड़ने का काम करता है। संगीत में वह शक्ति है जो आत्मिक शांति प्रदान करता है और जीवन के प्रति एक अलग सोच और दिशा प्रदान करता है। इसलिए यह नियमित संगीत के साथ मंत्र जप और ध्यान का अभ्यास भी करते हैं जिससे इनका ज्योतिष और आध्यात्मिक ज्ञान नित नए सोपान चढता प्रतीत होता है।

पं. राकेश झा के वर्षों के अनुभव और निरंतर सीखने की इच्छा को देखते हुए यह विश्वास के साथ कहा जा सकता है कि यह अपने पाठकों के लिए एक सच्चे और भरोसेमंद मित्र की तरह हैं जो उन्हें ज्योतिष और अध्यात्म के पथ पर सद्मार्ग दिखा सकते हैं।”… आणखी वाचा

Source link

1 मार्च 2025 दैनिक राशिभविष्यAajche Rashi Bhavishya 1 मार्च 2025daily rashi bhavishya 1 मार्च 2025today daily horoscope in marathitoday rashifal 1 मार्च 2025Todays Prediction 1 मार्च 2025 In marathiआजचे राशी भविष्यतुमची राशी काय सांगते?
Comments (0)
Add Comment