आजचे अंकभविष्य, 11 मार्च 2025: मूलांक 6 कर्ज देऊ नका ! मूलांक 8 आत्मचिंतन करा, कामातील वेग वाढेल ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशिभविष्य

Numerology Prediction, 11 March 2025 : मंगळवार असून भौम प्रदोषसह सर्वार्थ सिद्धि योग आहे. त्याचा शुभ प्रभाव सर्व मुलांकावर पहायला मिळेल. मूलांक 1 असणाऱ्यांनी वादविवादापासून दूर रहावे. मूलांक 3 साठी मिळकतीचे मार्ग खुले होतील. मूलांक 6 च्या लोकांनी कर्ज देऊ नये आणि उधारी करू नका. मूलांक 8 असणाऱ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. मूलांक 9 च्या लोकांनी सहकार्य करावे, तुमची कामे देखील मार्गी लागतील.
चला तर पाहूया अंकभविष्य, मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Aajche Ank bhavishya, 11 March 2025: भौम प्रदोष, सर्वार्थ सिद्धि योग आणि रवि योग असे शुभ संयोग आज तयार होत आहे. मुलांक 1 सह या मूलांकासाठी दिवस ठिक आहे. तुमची कामे मार्गी लागतील. मूलांक 7 सह या मूलांकाच्या लोकांनी धीर धरावा आणि अती घाई करु नये. मेहनतीचे फळ नक्की मिळणार. तुमचा मूलांक काय सांगतो? चला तर माहिती घेऊया मूलांक 1 ते 9 या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली आहेत.

मूलांक 1 – विश्वास तुटणार नाही याची काळजी घ्या

मूलांक 1 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे. तुम्ही कुटुंबीय आणि मित्रांचा विश्वास कायम ठेवा, त्याला तडा जाणार नाही असे वागू नका. आज कोणतेही काम गुपचूप करु नका. घरात वातावरण ठिक असेल. तुम्ही वादविवादापासून दूर राहा.

मूलांक 2 – आर्थिक निर्णय टाळा

मूलांक 2 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे पण आर्थिक निर्णयापासून दूर राहा. खरंतर आज आर्थिक निर्णय टाळायला हवे असे पाहा. कामाच्या बाबतीत तज्ज्ञ व्यक्तीकडून सल्ला घ्या.

मूलांक 3 – मिळकतीचे मार्ग खुले होतील

मूलांक 3 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे. अनोळखी व्यक्तीसोबत भेट होईल, त्याचा भविष्यात फायदा होणार आहे. मिळकतीचे मर्ग खुले होत आहे. धनसंपत्ती हळूहळू वाढते आहे.

मूलांक 4 – ज्ञानात भर पडेल

मूलांक 4 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक असून तुमच्या ज्ञानात भर पडणार आहे. तुमच्या बोलण्याचा लोकांवर प्रभाव असेल. ऑफिसमध्ये वातावरण ठिक आहे पण तुम्ही कामात फोकस ठेवा.

मूलांक 5 – सकारात्मक विचाराने काम करा

मूलांक 5 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक असून प्रत्येक कामात तुम्ही सकारात्मकपणे वागणार आहात. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढणार आहे. सकारात्मक विचार केल्यामुळे सर्व कामे पटापट मार्गी लागतील आणि तुम्ही यशस्वी व्हाल.

मूलांक 6 – कर्ज देऊ नका, कर्ज घेऊ नका

मूलांक 6 असलेल्यांसाठी दिवस ठिक आहे. दरम्यान कर्ज घेऊ नका आणि कोणाला कर्ज देऊ नका. शांत चित्ताने आणि मेहनतीने तुमचे काम करा, तुम्हाला नक्की त्याचे फळ मिळेल. कुटुंबाला खूप चांगल्या प्रकारे वेळ देणार आहात.

मूलांक 7 – मेहनतीचे फळ मिळेल, धीर धरा

मूलांक 7 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे. मेहनतीचे फळ मिळणार आहे तुम्ही धीर धरा. मनात लोभ ठेवून काम करु नका. चुकीचे काम करणे टाळा कारण यामुळे तुमचचं नुकसान होईल.

_ (76)

_ (78)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

11 मार्च 2025 कसा असेल माझा दिवस?Numerology Horoscope In Marathi 11 March Today's Numerology 11 March prediction January in marathiअंक ज्योतिष दैनिक भविष्यवाणीआजचा शुभ अंक 11 मार्च 2025आजचे अंकज्योतिष 11 मार्च 2025कोणते अंकशास्त्र भाग्यवान आहे? व्यवसायात नफा होईल?घरी भांडण होणार?नोकरी मिळणार का?व्यवसायात नफा होईल?
Comments (0)
Add Comment