दोस्त गणेश मंडळाच्या सभासदांनी केली गणपती मंदिराच्या जीर्णोद्धार साठी आर्थिक मदत

दोस्त गणेश मंडळाच्या सभासदांनी केली गणपती मंदिराच्या जीर्णोद्धार साठी आर्थिक मदत

पारोळा :- दोस्त गणेश मंडळाच्या सभासदांनी केली गणपती मंदिरास आर्थिक मदत .ह्या वर्षी साध्या स्वरुपात गणेशोत्सव करुन ११००० रुपये शिल्लक उरवुन ती रक्कम गणपती मंदिराच्या जीर्णोद्धार साठी दिले . मंदिराचे काम अगदीच अंतिम टप्यात असुन लॉकडावुन मुळे आर्थिक नियोजन गडबडले . याची जाणीव ठेवुन दोस्त गणेश मंडळाच्या सर्व सभासदांनी ठरविले होते की यंदा पैसे शिल्लक पाडुन जीर्णोद्धार कामात द्यावे . त्यांच्या ह्या कार्याने थांबलेले काम सुरु होण्यास मोठे पाठबळ मिळाले आहे .

Comments (0)
Add Comment