साने गुरुजी फाऊंडेशन तर्फे संविधान दिवस साजरा

अमळनेर – प्रतिनीध | साने गुरुजी फाऊंडेशन अमळनेर व केलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशन नवी दिल्ली व खान्देश विकास प्रतिष्ठान, व महिला बाल विकास विभाग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर तालुक्यात 25 ठिकाणी अंगणवाडी व 10 प्राथमिक शाळा मध्ये साजरा करण्यात आला,

या प्रसंगी संविधान दिनाचे महत्त्व व माहिती संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले महिला व बालविकास अधिकारी जळगाव, विजय सिंग परदेशी यांनी संविधान दिवस व महिला व बालविकास योजना यांची माहिती सांगितली व जगदीश पाटील यांनी संविधान वाचन केले.या वेळी अंगणवाडी सुपर वायझर सोनवणे मॅडम सामाजिक कार्यकर्ते पवन साळुंखे,जयेश माळी,शरद पाटील,आदी हजर होते

Comments (0)
Add Comment