नागपुरात अफगानी नागरिक अटकेत; तालिबानी दहशतवाद्यांच्या समाजमाध्यमांना करत होता फॉलो

नागपूर पोलिसांनी एका अफगाणी नागरिकाला अटक केली आहे. नूर मोहम्मद असे या अफगाणी नागरिकाचे नाव आहे. हा अफगाणी नागरिक तालीबानी दहशतवाद्यांच्या समाजमाध्यमांना फॉलो करत होता, अशी माहिती मिळत आहे.

 

Source link

Afghan nationalNagpur policeNagpur police arrested an Afghan nationalअफगाणी नागरिकअफगाणी नागरिकास अटकतालीबानी दहशतवादीनागपूर पोलिससमाजमाध्यम
Comments (0)
Add Comment