पुणे, दि०८ :- पुण्यातील ज्ञानेश्वर पादुका चौक येथील श्रीनाथ प्लाझा कमर्शिअल प्रिमायसेस सोसायटी ज्ञानेश्वर पादुका चौक पुणे एफसी रोड येथील येथील पार्किंगमध्ये अनाधिकृत बांधकाम करून सोसायटीचा कार मार्ग बंद करून गोडाऊन व दुकान बेकायदेशीर तयार करून, बेकायदेशीर कब्जा करणार इर्शाद अब्दुल शेख राहणार मुंबई रिकवरी मॅनेजर डच बँक यांनी त्यांचे पार्किंग क्रमांक 15 ते 22 येथे अनधिकृत विट बांधकामावर पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांनी आज शेवटी कायदेशीर नोटीस बजावून आज रोजी
हातोडा ठोकला व व 16 ते 17 अनधिकृत पार्किंग वर कारवाई झाली आहे. पुणे महानगरपालिका आयुक्त पुणे शहर यांचे निदर्शनांना नुसार उपअभियंता झोन क्रमांक सहा चे सुनील कदम व त्यांचे सहकारी यांच्या मदतीने ते बेकायदेशीर अनाधिकृत बांधकामाची तक्रार सोसायटीतिल नागरिकांनी केले होती बरं. या संदर्भात रिजवान रियाज शेख सोसायटी मधील सभासद असून त्यांनी व इतर नागरिकांनी तक्रार केली होती त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व पोलिस प्रशासन अतिक्रमण विभाग पुणे यांनी आज रोजी हातोडा ठोकून सोसायटीतिल नागरिकांना न्याय मिळाला आहे अशी प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीशी बोलताना रिजवान रियाज शेख यांनी केली आहे व त्यांनी पुणे महानगर पालिकेचे अतिक्रमण विभागाचे आभार मानले आहे.