एरंडोल: तालुक्यातील चोरटक्की गावानजिक सोन्या-चांदीचे व्यापारी राजेंद्र विसपुते यांच्या लुटीप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या चौघ्या आरोपींना एरंडोल पोलिसांनी १४वे रत्न दाखविले असता २किलो चांदी व २० ग्रँम सोने त्यांच्याकडुन हस्तगत करण्यात आले.
राजेंद्र विसपुते यांचा मोबाइल, रोख रक्कम व दागदागीने मिळुन सुमारे साडेआठ लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला होता त्यापैकी वरीलप्रमाणे अंशत: सोने व चांदी आरोपींनी काढुन दिले.
दरम्यान..
फरार आरोपी आकाश उर्फ’धडकन, याचा पोलिस कसोशीने शोध घेत आहेत.
पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,अनिल पाटील, मिलींद कुमावत, अकील मुजावर, सुनिल लोहार यांनी मुद्देमाल हस्तगत करण्याकामी परीश्रम घेतले.