विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी संमोहन काळाची गरज संमोहन तज्ञ- डॉ.दत्तात्रय भगवान भोसले यांचे प्रतिपादन.

निरा नरसिंहपुर,दि.२६ :- नीरा नरसिंह पूर येथील श्री शिवपार्वती इंग्लिश मीडियम स्कूल येथे संमोहनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी डॉ. भोसले यांनी वेगवेगळे प्रयोग करून विद्यार्थ्यांमध्ये असलेले परीक्षेविषयीचे तान-तनाव, टेन्शन, शाळेची व परीक्षेची भीती यावर विविध प्रयोग केले व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण केले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी संमोहनाची गरज असते हे त्यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना पटवून दिले या कार्यक्रमाच्या प्रसंगी नीरा नरसिंगपूर गावचे नागरिक विजय सरवदे,शंभू कोळी, गोपालक बाळासाहेब कोरे, प्रशांत बादले पाटील, उमेश कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमा मध्ये प्राचार्य रविराज काकडे, उपप्राचार्य राजेंद्र मोहिते, इन्चार्ज अतुल हावळे, महादेव मिसाळ ,यशवंत मोहिते ,प्रकाश कांबळे, भारत येडे ,अविनाश शिंदे, तुषार गोखले ,रंजीत कारंडे, भरत साठे ,विनायक भोसले, सुप्रिया काकडे ,सुनंदा काकडे ,अनुराधा कोळी, परविन तांबोळी, रूपाली वाघमोडे, सुवर्णा इंगळे, शामल मंडले ,अश्विनी गायकवाड ,अमृता निंबाळकर ,सुप्रिया कांबळे, शितल सूर्यवंशी, करिष्मा कारंडे ,पुनम बळवंतराव, मनीषा बळवंतराव आणि ग्रामस्थ व कर्मचारीआदी उपस्थित होते.

निरा प्रतिनिधी :-डाॅ सिद्धार्थ सरवदे

Comments (0)
Add Comment