इंडिया क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन धोनीचा आज वाढदिवस.

पुणे, दि.०७ :-. इंडिया टिमचा माजी कॅप्टन माही महेंद्रसिगं धोनीचा आज 41 वाढदिवस आहे.
महेंद्रसिगं धोनीचा जन्म राजपूत घराण्या मध्ये 7 जुलै 1981मध्ये ऐका गरीब कुटुंबात झाला. महेंद्रसिंग ला क्रिकेटची आवड असल्याने त्यांने अंथग परिश्रम करून 2004 मध्ये टिम इंडिया मध्ये प्रवेश केला. टिम इंडिया कडून बांगलादेश विरुद्ध खेळताना.बांगला देशाला धूळ चारली.व आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटमध्ये पदार्पण केले.महेंद्रसिंग धोनिच्या नेतृत्व मध्ये टिम इंडिया कडून 2007 .टि 20. वर्ल्ड कप . तसेच 2011 मध्ये वनडे वर्ल्ड कप व 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली टिम इंडिया मध्ये क्षेत्ररक्षण करताना माही कुल अशी कॅप्टन शिप करत आसे . क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीने हेलिकॉप्टर शॉट षटकार ठोकणारा असा एकमेव खिलाडी होता. मॅच फिनिशर मॅच विनर असा माहीचा लैंगिक होता. माहीने ऐकून 350 सामन्यात 10773.धावा केल्या आहेत.व व आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून माहीने 2020 मध्ये निवूत्ती घेतली.

Comments (0)
Add Comment