छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे महा व्यवस्थापक (जीएम) अनिल कुमार लाहोटी यांच्या हस्ते ध्वजारोह

मुंबई,दि.१५ :-मध्य रेल्वे मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे महा व्यवस्थापक (जीएम) अनिल कुमार लाहोटी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अनिल कुमार लाहोटी यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सर्व रेलकर्मी आणि त्यांच्या कुटुंबाला शुभेच्छा दिल्या. तसेच गेल्या 75 वर्षांत भारताच्या विकासात रेल्वे चे विशेष योगदान असल्याचे लाहोटी यांनी नमूद केले.

 

Comments (0)
Add Comment