Shani Remedy : धनत्रयोदशीला शनीची बदलेली चाल पडेल तुमच्या पथ्यावर, ‘या’ गोष्टीतून मिळेल सुखसमृद्धी

Shani Transit Remedy : धनत्रयोदशीच्या दिवशी शनीच्या बदललेल्या चालीमुळे काही राशींची स्थिती फार वाईट होऊ शकते. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते किंवा त्यांना काही कारणाने कर्ज घ्यावे लागू शकते. २३ ऑक्टोबरला शनी पूर्वगामी होणार आहे. शनीला अनुकूल बनवण्यासाठी काही सोपे उपाय सांगत आहोत.

 

Source link

Dhanteras 2022Shani Transitshani transit on dhanterasShani Transit Remedyshani transit remedy and results in marathiज्योतिष उपायधनतेरसशनी ग्रह
Comments (0)
Add Comment