Daily Panchang : गुरुवार २० ॲाक्टोबर २०२२, भारतीय सौर २८ आश्विन शके १९४४, आश्विन कृष्ण दशमी सायं. ४-०४ पर्यंत, चंद्रनक्षत्र: आश्लेषा सकाळी १०-२९ पर्यंत, चंद्रराशी : कर्क सकाळी १०-२९ पर्यंत, सूर्यनक्षत्र: चित्रा,
राहूकाळ दुपारी ०१ वाजून ३० मिनिटे ते ०३ वाजेपर्यंत. दशमी तिथी सायं ०४ वाजून ०५ मिनिटापर्यंत. त्यानंतर एकादशी तिथीची सुरुवात. आश्लेषा नक्षत्र सकाळी १० वाजून ३० मिनिटांपर्यंत. त्यानंतर मघा नक्षत्राची सुरुवात.
शुभ योग सायं ०५ वाजून ५२ मिनिटे त्यानंतर शुक्ल योगाची सुरवात. विष्टी करण सायं ०४ वाजून ०५ मिनिटे त्यानंतर बालव करणाची सुरवात. चंद्र सकाळी १० वाजून ३० मिनिटापर्यंत कर्क राशीत त्यानंतर सिंह राशीत संक्रमण करेल.
सूर्योदय:
सकाळी ६-३५ ,
सूर्यास्त:
सायं. ६-११,
चंद्रोदय:
उत्तररात्री २-४२,
चंद्रास्त:
दुपारी ३-०७,
पूर्ण भरती:
सकाळी ८-४३ पाण्याची उंची ३.४५ मीटर, रात्री ९-११ पाण्याची उंची २.९६ मीटर,
पूर्ण ओहोटी:
दुपारी ३-०५ पाण्याची उंची २.०३ मीटर, उत्तररात्री २-४५ पाण्याची उंची १.७९ मीटर.
आजचा शुभ मुहूर्त
अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ४३ मिनिटे ते १२ वाजून २८ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५९ मिनिटे ते ०२ वाजून ४५ मिनिटापर्यंत. निशीथ काळ मध्यरात्री ११ वाजून ४१ मिनिट ते १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ०५ वाजून ३५ मिनिट ते ०५ वाजून ५९ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ०८ वाजून ४५ मिनिटे ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहूकाळ दुपारी ०१ वाजून ३० मिनिटे ते ०३ वाजेपर्यंत. सकाळी ०९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड असेल. दुपारी १२ वाजेपासून ते ०१ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुमुहूर्त काळ सकाळी १० वाजून १२ मिनिटे ते १० वाजून ५७ मिनिटांपर्यंत.त्यानंतर दुपारी ०२ वाजून ४५ मिनिटे ते ०३ वाजून ३० मिनिटापर्यंत. भद्रा सकाळी ०६ वाजून २५ मिनिटे ते संध्याकाळी ०४ वाजून ०४ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय :
पिवळे वस्ज्ञ घालून विष्णू देवाची पूजा करावी आणि केळ्यांचा नैवेद्य दाखवावा. संध्याकाळी तुळसी जवळ दिवा लावावा. तुळसीला दुध अर्पण करा आणि तुळसी मातेची आरती करा.
आचार्य कृष्णदत्त शर्मा
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.