Today Panchang आजचे पंचांग २४ ऑक्टोबर :दीपावली, नरक चतुर्दशी,लक्ष्मी- कुबेर पूजन शुभ मुहूर्त शुभ योग पाहूया

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 24 Oct 2022, 9:39 am

Daily Panchang : सोमवार २४ ॲाक्टोबर २०२२, भारतीय सौर २ कार्तिक शके १९४४, आश्विन कृष्ण चतुर्दशी सायं. ५-२७ पर्यंत, चंद्रनक्षत्र: हस्त दुपारी २-४१ पर्यंत, चंद्रराशी: कन्या उत्तररात्री २-३२ पर्यंत, सूर्यनक्षच्र: चित्रा दुपारी १२-१८ पर्यंत,

 

आजचे पंचांग २४ ऑक्टोबर २०२२
राष्ट्रीय मिति कार्तिक ०२, शक संवत् १९४४, अश्विन कृष्ण चतुर्दशी, सोमवार, विक्रम संवत् २०७९. सौर अश्विन मास प्रविष्टे ०८, रवि- उल्लावल २७, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख २४ ऑक्टोबर २०२२ ई. सूर्य दक्षिणायन दक्षिण गोल, शरद ऋतु

राहूकाळ सकाळी ०७ वाजून ३० मिनिटे ते ०९ वाजेपर्यंत. चतुर्दशी तिथी सायं ०५ वाजून २८ मिनिटापर्यंत. त्यानंतर अमावस्या तिथीची सुरुवात. हस्त नक्षत्र दुपारी ०२ वाजून ४२ मिनिटांपर्यंत. त्यानंतर चित्रा नक्षत्राची सुरुवात.

वैधृति योग दुपारी ०२ वाजून ३२ मिनिटे त्यानंतर विष्कुंभ योगाला प्रारंभ. शकुनि करण सायं ०५ वाजून २८ मिनिटे त्यानंतर नाग करणाला प्रारंभ. चंद्र अर्धरात्रौ ०२ वाजून ३२ मिनिटापर्यंत कन्या राशीत राहील त्यानंतर तूळ राशीत संचार करेल.

सूर्योदय:

सकाळी ६-३७,

सूर्यास्त:

सायं. ६-०९,

चंद्रोदय:

पहाटे ५-२०,

चंद्रास्त:

सायं. ५-२९,

पूर्ण भरती:

सकाळी ११-०३ पाण्याची उंची ४.१४ मीटर, रात्री ११-३५ पाण्याची उंची ४.३५ मीटर,

पूर्ण ओहोटी:

पहाटे ४-४७ पाण्याची उंची १.३६ मीटर, सायं. ५-०८ पाण्याची उंची ०.६४ मीटर.

दिनविशेष:

दीपावली, नरक चतुर्दशी, अभ्यंग स्नान, लक्ष्मी- कुबेर पूजन, अलक्ष्मी निस्सारण, महावीर निर्वाण, सोमवती अमावास्या, सूर्य स्वातीला, वाहन गाढव.

आजचा शुभ मुहूर्त

ब्रम्ह मुहूर्त सकाळी ०४ वाजून ४६ मिनिटे ते ०५ वाजून ३६ मिनिटापर्यंत. अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ४३ मिनिटे ते १२ वाजून २८ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५८ मिनिटे ते ०२ वाजून ४३ मिनिटापर्यंत. निशीथ काळ मध्यरात्री ११ वाजून ४० मिनिट ते १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ०५ वाजून ४३ मिनिट ते ०६ वाजून ०८ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ०६ वाजून २७ मिनिटे ते ०७ वाजून ५२ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त

राहूकाळ सकाळी ०७ वाजून ३० मिनिटे ते ०९ वाजेपर्यंत. सकाळी १० वाजून ३० मिनिटांपासून ते १२ वाजेपर्यंत यमगंड असेल. दुपारी ०१ वाजून ३० मिनिटे ते ०३ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुमुहूर्त काळ दुपारी १२ वाजून २८ मिनिटे ते ०१ वाजून १३ मिनिटांपर्यंत. त्यानंतर ०२ वाजून ४३ मिनिटे ते ०३ वाजून २८ मिनिटापर्यंत राहील.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

daily astrologydeepawali 2022lakshmi kuber pujanpanchang in marathishubh muhurta and yogtoday panchang 24 october 2022आजचे पंचांग २४ ऑक्टोबरदिवाळी 2022दीपावलीशुभ मुहूर्त आणि शुभ योग
Comments (0)
Add Comment