Today Panchang आजचे पंचांग ८ नोव्हेंबर २०२२ : खग्रास चंद्रग्रहण, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 8 Nov 2022, 8:08 am

Daily Panchang : मंगळवार ८ नोव्हेंबर २०२२, भारतीय सौर १७ कार्तिक शके १९४४, कार्तिक पौर्णिमा सायं. ४-३१ पर्यंत, चंद्रनक्षत्र: भरणी उत्तररात्री १-३८ पर्यंत, चंद्रराशी: मेष, सूर्यनक्षत्र: विशाखा ,

 

आजचे पंचांग ८ नोव्हेंबर २०२२
राष्ट्रिय मिती कार्तिक १७, शक संवत १९४४, कार्तिक शुक्ल पौर्णिमा, मंगळवार. विक्रम संवत २०७९ सोर कार्तिक मास प्रविष्टे २३, रवी उल्सानी १२, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख ०८ नोव्हेंबर २०२२. सूर्य दक्षिणायन दक्षिण गोल, हेमन्त ऋतु.

राहूकाळ दुपारी ०३ वाजेपासून ते ०४ वाजून ३० मिनिटापर्यंत. पौर्णिमा तिथी सायं ०४ वाजून ३१ मिनिटे त्यानंतर प्रतिपदा तिथी प्रारंभ. भरणी नक्षत्र अर्धरात्रौ ०१ वाजून ३९ मिनिटे त्यानंतर कृतिका नक्षत्र प्रारंभ.

व्यतीपात योग रात्री ०९ वाजून ४५ मिनिटे त्यानंतर वरीयान योगाला प्रारंभ. बव करण सायं ०४ वाजून ३२ मिनिटे त्यानंतर कौलव करणाला प्रारंभ. चंद्र दिवसरात्र मेष राशीत संचार करेल.

सूर्योदय:

सकाळी ६-४३,

सूर्यास्त:

सायं. ६-०१,

चंद्रोदय:

सायं. ५-५८,

चंद्रास्त:

सकाळी ६-२०,

पूर्ण भरती:

सकाळी ११-३३ पाण्याची उंची ४.०९ मीटर, रात्री १२-२१ पाण्याची उंची ४.६१ मीटर,

पूर्ण ओहोटीः

पहाटे ५-३३ पाण्याची उंची १.४६ मीटर, सायं. ५-४४ पाण्याची उंची ०.४२ मीटर.

दिनविशेष:

श्री गुरू नानक जयंती, सोपानदेव जयंती, तुलसी विवाह समाप्ती, ग्रस्तोदित चंद्रग्रहण, ग्रहणातच चंद्र उगवेल. ग्रहण समाप्ती सायं. ६-१९.

आजचा शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ४३ मिनिटे ते १२ वाजून २६ मिनिटेे. विजय मुहूर्त दुपारी ०१ वाजून ५४ मिनिटे ते ०२ वाजून ३७ मिनिटे. निशीथ काळ मध्यरात्री ११ वाजून ३९ मिनिटे ते १२ वाजून ३१ मिनिटे. गोधूली बेला सायं ०५ वाजून ३१ मिनिटे ते ०५ वाजून ५८ मिनिटे. अमृत काळ रात्री ०८ वाजून ३८ मिनिटे ते रात्री १० वाजून १९ मिनिटे. सर्वार्थ सिद्धी योग दुसऱ्या दिवशी सकाळी ०१ वाजून ३९ मिनिटे ते ०६ वाजून ३९ मिनिटे.

आजचा अशुभ मुहूर्त

राहूकाळ दुपारी ०३ वाजेपासून ते ०४ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ०९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुपारी १२ वाजेपासून ते ०१ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलीक काळ राहील. दुमूहर्त काळ सकाळी ०८ वाजून ४९ मिनिटे ते ०९ वाजून ३२ मिनिटे. यानंतर रात्री १० वाजून ४६ मिनिटे ते ११ वाजून ३९ मिनिटे.

आजचा उपाय :

हनुमानाला चमेलीच्या तेलात शेंदूर मिसळून लेप आणि टिळा लावा.

आचार्य कृष्णदत्त शर्मा

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

daily astrologylunar eclipsepanchang in marathishubh muhurta and shubh yogtoday panchang 8 november 2022आजचे पंचांग ८ नोव्हेंबर २०२२खग्रास चंद्रग्रहणपंचांगशुभ मुहूर्त आणि शुभ योग
Comments (0)
Add Comment