Daily Panchang : बुधवार ९ नोव्हेंबर २०२२, भारतीय सौर १८ कार्तिक शके १९४४, कार्तिक कृष्ण प्रतिपदा सायं. ५-१६ पर्यंत, चंद्रनक्षत्र: कृत्तिका उत्तररात्री ३-०८ पर्यंत, चंद्रराशी : मेष सकाळी ७-५७ पर्यंत, सूर्यनक्षत्र: विशाखा,
राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते ०१ वाजून ३० मिनिटापर्यंत. प्रतिपदा तिथी सायं ०५ वाजून १६ मिनिटे त्यानंतर द्वितीया तिथी प्रारंभ. कृतिका नक्षत्र अर्धरात्रौ ०३ वाजून ०९ मिनिटे त्यानंतर रोहिणी नक्षत्र प्रारंभ.
वरीयान योग रात्री ०९ वाजून १७ मिनिटापर्यंत त्यानंतर परिधी योगाला प्रारंभ. कौलव करण सायं ०५ वाजून १८ मिनिटे त्यानंतर गर करणाला प्रारंभ. चंद्र सकाळी ०७ वाजून ५८ मिनिटापर्यंत मेष राशीत त्यानंतर वृषभ राशीत प्रवेश करेल.
सूर्योदय:
सकाळी ६-४४,
सूर्यास्त:
सायं. ६-०१,
चंद्रोदय:
सायं. ६-३९,
चंद्रास्त:
सकाळी ७-१५,
पूर्ण भरती:
दुपारी १२-०३ पाण्याची उंची ४.०१ मीटर, रात्री १२-५५ पाण्याची उंची ४.५७ मीटर,
पूर्ण ओहोटी:
सकाळी ६-१२ पाण्याची उंची १.५५ मीटर, सायं. ६-११ पाण्याची उंची ०.४४ मीटर.
दिनविशेष:
ग्रहण करिदिन.
आजचा शुभ मुहूर्त
ब्रम्ह मुहूर्त सकाळी ०४ वाजून ५४ मिनिटे ते ०५ वाजून ४६ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी ०१ वाजून ५३ मिनिटे ते ०२ वाजून ३७ मिनिटे. निशीथ काळ मध्यरात्री ११ वाजून ३९ मिनिटे ते १२ वाजून ३१ मिनिटे. गोधूली बेला सायं ०५ वाजून ३१ मिनिटे ते ०५ वाजून ५७ मिनिटे. अमृत काळ मध्यरात्री १२ वाजून ३६ मिनिटे ते ०२ वाजून १८ मिनिटे. सर्वार्थ सिद्धी योग पूर्ण दिवस राहील.
आजचा अशुभ मुहूर्त
राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते ०१ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ०७ वाजून ३० मिनिटे ते ०९ वाजेपर्यंत यमगंड राहील. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत गुलीक काळ राहील. दुमूहर्त काळ सकाळी ११ वाजून ४३ मिनिटे ते १२ वाजून २६ मिनिटे.
आजचा उपाय :
गणपतीला २१ दूर्वा अर्पण करा आणि पूजा अर्चना करा.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.