Today Panchang आजचे पंचांग १० नोव्हेंबर २०२२ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 10 Nov 2022, 8:27 am

Daily Panchang : गुरुवार १० नोव्हेंबर २०२२, भारतीय सौर १९ कार्तिक शके १९४४, कार्तिक कृष्ण द्वितीया सायं. ६-३२ पर्यंत, चंद्रनक्षत्र: रोहिणी उत्तररात्री ५-०७ पर्यंत, चंद्रराशी: वृषभ, सूर्यनक्षत्र: विशाखा, राहूकाळ दुपारी ०१ वाजून ३० मिनिटे ते ०३ वाजेपर्यंत.

 

आजचे पंचांग १० नोव्हेंबर २०२२
राष्ट्रिय मिती कार्तिक १९, शक संवत १९४४, कार्तिक कृष्ण द्वितीया, गुरुवार. विक्रम संवत २०७९ सोर कार्तिक मास प्रविष्टे २५, रवी उल्सानी १४, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख १० नोव्हेंबर २०२२. सूर्य दक्षिणायन दक्षिण गोल, हेमन्त ऋतु.

राहूकाळ दुपारी ०१ वाजून ३० मिनिटे ते ०३ वाजेपर्यंत. द्वितीया तिथी सायं ०६ वाजून ३२ मिनिटे त्यानंतर तृतीया तिथी प्रारंभ. रोहिणी नक्षत्र दुसऱ्या दिवशी ०५ वाजून ०८ मिनिटे त्यानंतर मृगशिरा नक्षत्र प्रारंभ.

परिधी योग रात्री ०९ वाजून १२ मिनिटे त्यानंतर शिव योगाला प्रारंभ. गर करण सायं ०६ वाजून ३३ मिनिटे त्यानंतर वणिज करणाला प्रारंभ. चंद्र दिवस रात्र वृषभ राशीत राहील.

सूर्योदय:

सकाळी ६-४४,

सूर्यास्त:

सायं. ६-०१,

चंद्रोदय:

सायं. ७-२३,

चंद्रास्त:

सकाळी ८-१०,

पूर्ण भरती:

दुपारी १२-३३ पाण्याची उंची ३.९० मीटर, उत्तररात्री १-२८ पाण्याची उंची ४.४८ मीटर,

पूर्ण ओहोटी:

सकाळी ६-४८ पाण्याची उंची १.६५ मीटर, सायं. ६-३६ पाण्याची उंची ०.५४ मीटर.

आजचा शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ४३ मिनिटे ते १२ वाजून २७ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी ०१ वाजून ५३ मिनिटे ते ०२ वाजून ३७ मिनिटे. निशीथ काळ मध्यरात्री ११ वाजून ३९ मिनिटे ते १२ वाजून ३२ मिनिटे. गोधूली बेला सायं ०५ वाजून ३० मिनिटे ते ०५ वाजून ५६ मिनिटे. अमृत काळ ०१ वाजून ४० मिनिटे ते ०३ वाजून २४ मिनिटे.

आजचा अशुभ मुहूर्त

राहूकाळ दुपारी ०१ वाजून ३० मिनिटे ते ०३ वाजेपर्यंत. सकाळी ०६ वाजेपासून ते ०७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ०९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटे गुलीक काळ राहील. दुमूहर्त काळ सकाळी १० वाजून १६ मिनिटे ते ११ वाजेपर्यंत. त्यानंतर दुपारी ०२ वाजून ३७ मिनिटे ते ०३ वाजून २० मिनिटापर्यंत.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

daily astrologypanchang in marathishubh muhurta and shubh yogtoday panchang 10 november 2022आजचे पंचांग १० नोव्हेंबर २०२२ज्योतिष आणि भविष्यपंचांगशुभ मुहूर्त आणि शुभ योग
Comments (0)
Add Comment