School bus Brake Fail : शाळेच्या बसचा घाटात ब्रेक फेल; सहलीला जाताना घडली घटना

Authored by सचिन जाधव | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 29 Nov 2022, 7:55 pm

Satara News : कर्नाटकहून महाबळेश्वरला सहलीसाठी आलेल्या एस.टी बसचा केळघर घाटात ब्रेक फेल झाल्याची घटना आज घडली. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. मात्र, अचानक झालेल्या या घटनेने विद्यार्थी भयभयीत झाले होते.

 

Satara : विद्यार्थ्यांच्या बसचा केळघर घाटात ब्रेक फेल, ५० विद्यार्थी बसमध्ये; सहलीला जाताना घडली घटना
सातारा : कर्नाटकहून महाबळेश्वरला सहलीसाठी आलेल्या एस.टी बसचा केळघर घाटात ब्रेक फेल झाल्याची घटना आज घडली. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. मात्र, अचानक झालेल्या या घटनेने विद्यार्थी भयभयीत झाले होते. बेळगावच्या संकेश्वर SD हायस्कूल शाळेचे विद्यार्थी या बसमधून सहलीसाठी आले होते. या अपघातात सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. ब्रेक फेल झाल्याने बस चालकाने प्रसंगावधान दाखवत डोंगराच्या बाजूला बस ठोकली.

या बसमध्ये संकेश्वर येथील एसडी हायस्कूलमधील ५० हून अधिक विद्यार्थी प्रवास करत होते. अपघातात सुदैवानं यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही. मात्र, या अपघातामुळे विद्यार्थी भयभयीत झाले आहेत.

Bhagat Singh Koshyari: राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्यावर राज ठाकरेंना वेगळाच संशय, म्हणाले…

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

bus brake failurekarnataka bus accidentkelghar ghat bus accidentsatara kelghar ghat accidentकर्नाटक बस अपघातकेळघर घाट बस अपघातबसचा ब्रेक फेलसातारा केळघर घाट अपघात
Comments (0)
Add Comment