खाऊचे पैसे जमवून मित्रावर औषधोपचार, सांगलीतल्या दोस्तांची सॉल्लिड कहाणी

Sangli school students | वर्गात असणारा मित्र सतत अंग खाजवत होता,म्हणून मित्रांनी त्याला विचारले असता,त्याला अंगावर पुरळ उठल्याचे समोर आले.औषध उपचारबाबत त्याला विचारले असता घरच्यांकडे औषध उपचार करायला पैस नसल्याचे सांगितले. मग मित्रांनी मिळून आपल्या खाऊचे पैसे जमवले आणि औषध आणून दिले. मैत्रीची ही दिलदार कहाणी आहे. तासगावच्या नागाव कवठे जिल्हा परिषद शाळेतील.

Source link

friendship storiessangli local newssangli maharashtraschool studentsschool students sangliमित्राच्या उपचारासाठी पैसे जमवलेसांगली शाळकरी विद्यार्थी
Comments (0)
Add Comment