लग्नसोहळ्यासाठी जाताना वाटेतच मृत्यूने गाठलं; अपघातानंतर तरुणाने सोडले प्राण, मित्राचा मृत्यूशी संघर्ष

Buldhana Accident News : घटनेची माहिती मिळताच वाघुड येथील नागरिकांनी धाव घेतली. यावेळी त्यांनी गंभीर जखमीला उपचारासाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवले.

Source link

buldhana accident newsbuldhana news todaywedding ceremonyबुलढाणा अपघातबुलढाणा अपघात बातम्यालग्न सोहळा बातम्या
Comments (0)
Add Comment