सूर्याचा धनु राशीत प्रवेश : मेषसह ‘या’ ६ राशीच्या लोकांना मिळेल बक्कळ लाभ

Authored by Priyanka Wani | Maharashtra Times | Updated: 8 Dec 2022, 2:19 pm

Sun Transit Effect : १६ डिसेंबर रोजी सूर्याचे राशीपरिवर्तन होणार असून, सूर्याला ग्रहांचा राजा म्हणतात. धनु राशीतील सूर्याचे संक्रमण अनेक राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी सूर्याचे राशीपरिवर्तन शुभ राहील.

 

Source link

Sun Transit effect on zodiac signsun transit in sagittarius in marathiZodiac signसूर्यसूर्याचा धनु राशीत प्रवेशसूर्याचे मार्गक्रमण डिसेंबर 2022सूर्याचे राशीपरिवर्तन​sun transit positive impact
Comments (0)
Add Comment