धनु राशीत सूर्याचा प्रवेश, २०२३ नव्या वर्षात ‘या’ राशीच्या लोकांनी जरा सांभाळून

शुक्रवार १६, डिसेंबर रोजी सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहे, जिथे बुध आणि शुक्र आधीच उपस्थित असतील. अशा प्रकारे एका राशीत तीन ग्रह एकत्र येतील. सूर्य १६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी या राशीत प्रवेश करेल आणि १४ जानेवारीपर्यंत या राशीत राहील, त्यानंतर तो मकर राशीत प्रवेश करेल. सूर्य धनु राशीत प्रवेश करेल तेव्हा काही राशींसाठी नवीन वर्ष २०२३ खूप फायदेशीर ठरणार आहे, तर काही राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया धनु राशीतील सूर्याचे भ्रमण कोणत्या राशीसाठी अडचणी आणू शकते…

Source link

new year 2023sun transit effectsun transit in sagittariusZodiac Signsधनु राशीत सूर्याचा प्रवेशसूर्याचे मार्गक्रमणसूर्याचे राशीपरिवर्तन
Comments (0)
Add Comment