Daily Panchang : गुरुवार १५ डिसेंबर २०२२, भारतीय सौर २४ अग्रहायण शके १९४४, मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी उत्तररात्री १-३८ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पूर्वा फाल्गुनी अहोरात्र, चंद्रराशी: सिंह, सूर्यनक्षत्र: ज्येष्ठा,
राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. सप्तमी तिथी अर्धरात्रो १ वाजून ४० मिनिटे त्यानंतर अष्टमी तिथी प्रारंभ. पूर्वाफाल्गूनी नक्षत्र सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ३४ मिनिटे त्यानंतर उत्तराफाल्गुनी नक्षत्राला सुरवात.
विष्कुंभ योग सकाळी ७ वाजून ३० मिनिटे त्यानंतर प्रिती योगाला प्रारंभ. विष्टी करण दुपारी १२ वाजून ४२ मिनिटे त्यानंतर बालव करणाला प्रारंभ. चंद्र दिवसरात्र सिंह राशीत राहील.
सूर्योदय:
सकाळी ७-०५,
सूर्यास्त:
सायं. ६-०२,
चंद्रोदय:
रात्री १२-०८,
चंद्रास्त:
दुपारी १२-१५,
पूर्ण भरती:
पहाटे ४-१४ पाण्याची उंची ३.९१ मीटर, सायं. ४-२४ पाण्याची उंची ३.११ मीटर,
पूर्ण ओहोटी:
सकाळी १०-४४ पाण्याची उंची २.०४ मीटर, रात्री ९-४३ पाण्याची उंची १.९३ मीटर.
आजचा शुभ मुहूर्त
ब्रम्ह मुहूर्त सकाळी ५ वाजून १७ मिनिटे ते ६ वाजून ११ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २ मिनिटे ते २ वाजून ४१ मिनिटापर्यंत. निशीथ काळ मध्यरात्री ११ वाजून ४९ मिनिटे ते १२ वाजून ४४ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ५ वाजून २४ मिनिटे ते ५ वाजून ५१ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुसऱ्या दिवशी सकाळी १ वाजून ३४ मिनिटे ते २ वाजून ५२ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटे गुलीक काळ राहील. दुमूहूर्त काळ सकाळी १० वाजून ३३ मिनिटे ते ११ वाजून १४ मिनिटापर्यंत. यानंतर २ वाजून ४१ मिनिटे ते ३ वाजून २२ मिनिटापर्यंत. भद्रा काळ सकाळी ७ वाजून ६ मिनिटे ते १२ वाजून ४४ मिनिटापर्यंत.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)