आजचे पंचांग २१ डिसेंबर २०२२ : प्रदोष , शिवरात्री, जाणून घेऊया शुभ मुहूर्त आणि शुभ योग

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 21 Dec 2022, 4:11 am

Daily Panchang : बुधवार २१ डिसेंबर २०२२, भारतीय सौर ३० अग्रहायण शके १९४४, मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी रात्री १०-१६ पर्यंत, चंद्रनक्षत्र: विशाखा सकाळी ८-३२ पर्यंत, अनुराधा उत्तररात्री ६-३२ पर्यंत, चंद्रराशी: वृश्चिक, सूर्यनक्षत्र: मूळ,

 

आजचे पंचांग २१ डिसेंबर २०२२
राष्ट्रीय मिती मार्गशीर्ष ३०, शक संवत १९४४, मार्गशीर्ष, कृष्ण, त्रयोदशी, बुधवार, विक्रम संवत २०७९, सौर मार्गशीर्ष मास प्रविष्टे ०६, जमादि-उल्लावल-२६, हिजरी १४४४(मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख २१ डिसेंबर २०२२, सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋतु.

राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटे. त्रयोदशी तिथी रात्री १० वाजून १७ मिनिटे त्यानंतर चतुर्दशी तिथी प्रारंभ. विशाखा नक्षत्र सकाळी ८ वाजून ३३ मिनिटे त्यानंतर अनुराधा नक्षत्र प्रारंभ.

धृतीमान योग रात्री ९ वाजून २५ मिनिटे त्यानंतर शूल योगाला प्रारंभ. गर करण सकाळी ११ वाजून ३२ मिनिटे त्यानंतर विष्टी करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल.

सूर्योदय:

सकाळी ७-०८,

सूर्यास्त:

सायं. ६-०५,

चंद्रोदय:

पहाटे ४-४०,

चंद्रास्त:

सायं. ४-०४,

पूर्ण भरती:

सकाळी ९-३९ पाण्याची उंची ३.७४ मीटर, रात्री १०-५६ पाण्याची उंची ४.४८ मीटर,

पूर्ण ओहोटी :

पहाटे ३-५६ पाण्याची उंची २.१९ मीटर, सायं. ४-०२ पाण्याची उंची ०.५३ मीटर.

दिनविशेष:

प्रदोष , शिवरात्री, मकरायन उत्तररात्री ३-१८, शिशिर ऋतू प्रारंभ, उत्तरायणारंभ, श्री संताजी महाराज पुण्यतिथी, श्री गुळवणी महाराज जयंती.

आजचा शुभ मुहूर्त

ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २० मिनिटे ते ६ वाजून १२ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून मिनिटे ते २ वाजून ४४ मिनिटापर्यंत. निशीथ काळ मध्‍यरात्री ११ वाजून ५२ मिनिटे ते १२ वाजून ४७ मिनिटापर्यंत. गोधूली बेला रात्री ९ वाजून १ मिनिटे ते १० वाजून २९ मिनिटापर्यंत अमृत सिद्धी योग सकाळी ८ वाजून ३३ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी २२ डिसेंबर सकाळी ६ वाजून ३३ मिनिटे.

आजचा अशुभ मुहूर्त

राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटे. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुपारी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत गुलीक काळ राहील. दुमुहूर्त काळ सकाळी ११ वाजून ५९ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ४० मिनिटापर्यंत. भद्रा काळ रात्री १० वाजून १६ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी २२ डिसेंबर सकाळी ७ वाजून १० मिनिटे.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

daily astrologypanchang in marathipradoshshubh muhurta and shubh yogtoday panchang 21 december 2022आजचे पंचांगपंचांग २१ डिसेंबर २०२२प्रदोषशिवरात्रीशुभ मुहूर्त आणि शुभ योग
Comments (0)
Add Comment