आजचे पंचांग २६ डिसेंबर २०२२ : विनायक चतुर्थी, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 26 Dec 2022, 6:39 am

Daily Panchang : सोमवार २६ डिसेंबर २०२२, भारतीय सौर ५ पौष शके १९४४, पौष शुक्ल चतुर्थी उत्तररात्री १-३८ पर्यंत, चंद्रनक्षत्र: श्रवण सायं. ४-४२ पर्यंत, चंद्रराशी: मकर उत्तररात्री ३-३० पर्यंत, सूर्यनक्षत्र: मूळ,

 

आजचे पंचांग २६ डिसेंबर २०२२
राष्ट्रीय मिती पौष ५, शक संवत १९४४, मार्गशीर्ष, शुक्ल, चतुर्थी, सोमवार, विक्रम संवत २०७९, सौर मार्गशीर्ष मास प्रविष्टे ११, जमादि-उल्सानी-२, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख २६ डिसेंबर सन् २०२२, सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋतु.

राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. चतुर्थी तिथी अर्धरात्रौ १ वाजून ३८ मिनिटे त्यानंतर पंचमी तिथी प्रारंभ, श्रवण नक्षत्र सायं ४ वाजून ४२ मिनिटे त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र प्रारंभ.

हर्षण योग रात्री ९ वाजून २ मिनिटे त्यानंतर वज्र योग प्रारंभ. वणिज करण दुपारी ३ वाजून १५ मिनिटे त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र अर्धरात्रौ ३ वाजून ३१ मिनिटे मकर राशीत त्यानंतर कुंभ राशीत प्रवेश करेल.

सूर्योदय: सकाळी ७-१०,
सूर्यास्त: सायं. ६-०८,
चंद्रोदय: सकाळी १०-०१,
चंद्रास्त: रात्री ९-२८,
पूर्ण भरती: दुपारी १-५० पाण्याची उंची ४.१८ मीटर, उत्तररात्री २-४३ पाण्याची उंची ४.८९ मीटर,
पूर्ण ओहोटी : सकाळी ८-०८ पाण्याची उंची १.४८ मीटर, सायं. ७-४९ पाण्याची उंची ०.३६ मीटर.

दिनविशेष: विनायक चतुर्थी.

Source link

daily astrologypanchang in marathishubh muhurta and shubh yogtoday panchang 26 december 2022vinayak chaturthiआजचे पंचांग २६ डिसेंबर २०२२पंचांगविनायक चतुर्थीशुभ मुहूर्त आणि शुभ योग
Comments (0)
Add Comment