आजचे पंचांग आणि दिनविशेष २९ डिसेंबर २०२२ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 29 Dec 2022, 10:55 am

Daily Panchang : गुरुवार २९ डिसेंबर २०२२, भारतीय सौर ८ पौष शके १९४४, पौष शुक्ल सप्तमी सायं. ७-१६ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा सकाळी ११-४३ पर्यंत, चंद्रराशी: मीन, सूर्यनक्षत्र: मूळ दुपारी १२-०८ पर्यंत,

 

आजचे पंचांग आणि दिनविशेष
राष्ट्रीय मिती पौष ८, शक संवत् १९४४, पौष, शुक्ल, सप्तमी, गुरुवार, विक्रम संवत् २०७९ सौर पौष मास प्रविष्टे १४, जमादि-उल्सानी-५, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख २९ डिसेंबर सन् २०२२ ई. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋतु.

राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. सप्तमी तिथी सायं ७ वाजून १६ मिनिटे त्यानंतर अष्टमी तिथी प्रारंभ. पूर्वाभाद्रपद नक्षत्र सकाळी ११ वाजून ४४ मिनिटे त्यानंतर उत्तराभाद्रपद नक्षत्र का प्रारंभ.

व्यतिपात योग सकाळी ११ वाजून ४५ मिनिटे त्यानंतर वरीयान योग प्रारंभ. गर करण सकाळी ८ वाजून २ मिनिटे त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र दिवसरात्र मीन राशीत प्रवेश करेल.

सूर्योदय:

सकाळी ७-१२,

सूर्यास्त:

सायं. ६-०९,

चंद्रोदय:

दुपारी १२-११,

चंद्रास्त:

रात्री १२-२६,

पूर्ण भरती:

पहाटे ४-१६ पाण्याची उंची ४.५० मीटर, सायं. ४-५२ पाण्याची उंची ३.६७ मीटर,

पूर्ण ओहोटी:

सकाळी १०-४७ पाण्याची उंची १.४९ मीटर, रात्री १०-३६ पाण्याची उंची १.६३ मीटर.

दिनविशेष:

गुरू गोविंदसिंह जयंती.

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २४ मिनिटे ते ६ वाजून १८ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ७ मिनिटे ते २ वाजून ४८ मिनिटापर्यंत. निशीथ काळ मध्‍यरात्री ११ वाजून ५६ मिनिटे ते १२ वाजून ५१ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ५ वाजून ३१ मिनिटे ते ५ वाजून ५८ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ४० मिनिटे ते ८ वाजून १५ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटे यमगंड राहील. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून ४० मिनिटे ते ११ वाजून २१ मिनिटापर्यंत. त्यानंतर दुपारी २ वाजून ४८ मिनिटे ते ३ वाजून २९ मिनिटापर्यंत. भद्रा सायं ७ वाजून १७ मिनिटे ते सकाळी ६ वाजून ४९ मिनिटापर्यंत. पंचक काळ पूर्ण दिवस राहील.

आजचा उपाय : आज केळ्याच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

daily astrologypanchang in marathishubh muhurta and shubh yogtoday panchang 29 december 2022आजचे पंचांगआजचे पंचांग आणि दिनविशेष २४ डिसेंबर २०२२दिनविशेषशुभ मुहूर्त आणि शुभ योग
Comments (0)
Add Comment