आजचे अंकभविष्य २ जानेवारी २०२३ : मूलांक २ला मिळेल नवीन संधी, जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचे आजचे भविष्य भाकीत

Ank Jyotish : अंकशास्त्राद्वारे तुम्ही तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक शोधू शकता. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमची जन्मतारखेची बेरीज करायती आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्याची जन्मतारीख २ जानेवारी असेल तर त्यांचा मूलांक २ असेल. अंकशास्त्रात चंद्र हा मूलांक २चा स्वामी आहे. मूलांकाच्या आधारे आजचा दिवस तुमच्यासाठी कौटुंबिक, आरोग्य आणि आर्थिक बाबतीत कसा असेल. जाणून घेऊया पं. राकेश झा यांच्याकडून…

 

Source link

ank bhavishya in marathidaily astrologynumerological horoscope 2 january 2023आजचे अंकभविष्य २ जानेवारी २०२३आजचे भविष्यउद्याचे राशीभविष्यज्योतिष आणि राशीभविष्य
Comments (0)
Add Comment