मकर संक्रांतीपासून ‘या’ ४ राशींचे भाग्य सूर्याप्रमाणे उजळेल, उत्पन्नात होईल प्रचंड वाढ

Authored by Priyanka Wani | Maharashtra Times | Updated: 4 Jan 2023, 4:18 pm

Surya Sankranti : मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश केल्याने काही राशींचे भाग्य उजळेल. सूर्य संक्रांती होताच त्यांना करिअरच्या दृष्टीने चांगल्या संधी मिळतील अशी शक्यता आहे. यामुळे त्यांच्या कौटुंबिक जीवनात आणि प्रेम जीवनात शांतता प्रस्थापित होईल. या राशींच्या लोकांना आर्थिक बाबतीतही बक्कळ लाभ होईल. तुमची राशी देखील या भाग्यवान राशीपैकी एक आहे का जाणून घ्या.

 

Source link

auspicious zodiac signmakar sankranti 2023sun transit in capricornज्योतिष आणि राशीभविष्यमकर संक्रांती २०२३सूर्य संक्रांतीसूर्याचे मार्गक्रमण २०२३
Comments (0)
Add Comment