साताऱ्यात मांढरदेवी यात्रेचा उत्साह, देवीच्या दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी

Authored by सचिन जाधव | Maharashtra Times | Updated: 6 Jan 2023, 1:37 pm

Satara Mandhardevi yatra : लाखो भाविकांचं श्रध्दा स्थान असलेल्या मांढरदेवी यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे. शाकंबरी पौर्णिमेला या यात्रेचा मुख्य दिवस असल्याने राज्यासह बाहेरच्या राज्यातील हजारो भाविकांनी यात्रेला उपस्थिती लावली आहे.

 

Source link

mandhardevi yatrasatara mandhardevi yatrasatara newsमांढरदेवी यात्रासातारासातारा यात्रा
Comments (0)
Add Comment