रेड्याच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन; गावभर काढली मिरवणूक, अख्ख्या औरंगाबादमध्ये एकच चर्चा

Authored by सचिन जिरे | Maharashtra Times | Updated: 7 Jan 2023, 3:37 pm

Aurangabad News : औरंगाबादमध्ये सुरज नावाच्या रेड्याची चांगलीच चर्चा आहे. या रेड्याचा वाढदिवस अतिशय धुमधाममध्ये साजरा करण्यात आला. चेलीपुरा भागात राहणारे शंकरलाल पहाडिया यांचा सुरज नावाचा रेडा दोन वर्षाचा झाला आहे.

 

Source link

aurangabad buffalo birthdayaurangabad newsbuffalo birthday in aurangabadbuffalo birthday photoऔरंगाबादऔरंगाबाद रेडा वाढदिवसऔरंगाबाद रेड्याचा वाढदिवस
Comments (0)
Add Comment