६५ फूट उंच, १५ फूट रुंद अशोक स्तंभाची उभारणी, नांदेडच्या वैभवात नव्याने भर

Authored by Karishma Bhurke | Maharashtra Times | Updated: 7 Jan 2023, 5:44 pm

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्यातील दाभड येथे दरवर्षी धम्म परिषद भरते. याच धम्म परिषदस्थळी बावरीनगर परिसरात यंदा ६५ फूट उंच आणि १५ फूट रुंद असलेला अशोक स्तंभ उभारण्यात आला आहे. हा स्तंभ जगातील सर्वात उंच अशोक स्तंभ असावा असं येथील जाणकारांचं मत आहे.

 

Source link

ashok stambhnanded ashok stambhnanded newsनांदेडनांदेड अशोक स्तंभ
Comments (0)
Add Comment