बारामती तालुका पोलिसांची दमदार कामगिरी, अट्टल दुचाकी चोरांना अटक

Baramati News: बारामतीच्या पोलिसांनी मोठी कामगिरी करत अट्टल पाच दुचाकी चोरांना अटक केली आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी तब्बल १६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत पोलिसांनी तब्बल १० लाखांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.

Source link

Baramatibaramati live newsbaramati newsbike thiefpolice arrest wanted bike thiefबारामतीबारामती पोलीस
Comments (0)
Add Comment