आजचे राशीभविष्य १८ जानेवारी २०२३ : आज बुध ग्रहाचा उदय होणार,पाहा मेष ते मीन सर्व राशींसाठी कसा असेल दिवस

Today Horoscope: १८ जानेवारी, बुधवार रोजी चंद्र मंगळच्या वृश्चिक राशीत भ्रमण करत आहे. तर आज बुध धनु राशीत उदीत होत आहे. तर आज शनी कुंभ राशीत येऊन संचार करत आहे. अशा परिस्थितीत मिथुन राशीसाठी आजचा दिवस चांगला राहील. तूळ राशीच्या लोकांचा आज खर्च वाढू शकतो. आजचा तुमचा दिवस कसा जाईल ते ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून जाणून घेऊया.

Source link

Aaj Cha Rashi Bhavishya in marathidaily astrologymercury transit impacttoday horoscope 18 january 2023आजचे राशीभविष्य १८ जानेवारी २०२२ मंगळवारउद्याचे भविष्यज्योतिष आणि राशीभविष्यदैनिक भविष्य
Comments (0)
Add Comment