आजचे अंकभविष्य १८ जानेवारी २०२३ : जन्मतारखेनुसार जाणून घ्या आजचा बुधवार तुमच्यासाठी कसा जाईल ते
Ank Jyotish : अंकशास्त्राद्वारे तुम्ही तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक शोधू शकता. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमची जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्याची जन्मतारीख १२ जानेवारी असेल तर त्याचा मूलांक १+८ = ९ असेल. अंकशास्त्रात, क्रमांक ९ चा स्वामी मंगळ आहे. मूलांकाच्या आधारे हा दिवस तुमच्यासाठी कौटुंबिक, आरोग्य आणि आर्थिक बाबतीत कसा असेल. जाणून घेऊया पं. राकेश झा यांच्याकडून…
Source link