मोदींचा दौरा : मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल, ‘या’ मार्गांवर प्रवेशबंदी, जाणून घ्या पर्यायी मार्ग…

संत ज्ञानेश्वर मार्गावरून इन्कम टॅक्स जंक्शनकडून पुढे बीकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने गुरुनानक रुग्णालयाजवळ जगत विद्यामंदिर जंक्शन येथून कलानगरमार्गे सरळ पुढे धारावी टी जंक्शनवरून पुढे कुर्ल्याकडे जातील.

Source link

family court junctionmmrdaMumbai Municipal Corporationnarendra modi in mumbaitraffic change in mumbai
Comments (0)
Add Comment