आजचे पंचांग आणि दिनविशेष १९ जानेवारी २०२३ : प्रदोष, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती पौष २९, शक संवत् १९४४, पौष, कृष्ण, द्वादशी, गुरुवार, विक्रम संवत् २०७९. सौर पौष माघ प्रविष्टे ६, जमादि-उल्सानी-२६, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख १९ जानेवारी २०२३. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋतु.

राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. द्वादशी तिथी दुपारी १ वाजून १८ मिनिटे त्यानंतर त्रयोदशी तिथी प्रारंभ. ज्येष्ठा नक्षत्र दुपारी ३ वाजून १८ मिनिटे त्यानंतर मूल नक्षत्र प्रारंभ. ध्रुव योग रात्री ११ वाजून ४ मिनिटे त्यानंतर व्याघात योग प्रारंभ.

तैतिल करण दुपारी १ वाजून १९ मिनिटे त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र दुपारी ३ वाजून १८ मिनिटापर्यंत वृश्चिक राशीत राहील त्यानंतर धनु राशीत प्रवेश करेल.

सूर्योदय: सकाळी ७-१६,
सूर्यास्त: सायं. ६-२३,
चंद्रोदय: पहाटे ४-३०,
चंद्रास्त: दुपारी ३-३९,
पूर्ण भरती: सकाळी ९-०९ पाण्याची उंची ३.४८ मीटर, रात्री १०-४३ पाण्याची उंची ४.३३ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ३-३५ पाण्याची उंची २.३९ मीटर, दुपारी ३-३७ पाण्याची उंची ०.६ मीटर.

दिनविशेष : प्रदोष.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १८ मनिटे ते ३ वाजेपर्यंत. निशीथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून ५ मिनिटे ते १२ वाजून ५९ मिनिटापर्यंत. गोधूलि बेला सायं ५ वाजून ४७ मिनिटे ते ६ वाजून १४ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून १६ मिनिटे ते ८ वाजून ४३ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून ४६ मिनिटे ते ११ वाजून २८ मिनिटापर्यंत.यानंतर दुपारी ३ वाजेपासून ते ३ वाजून ४३ मिनिटापर्यंत.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

daily astrologypanchang in marathipradosh vratshubh muhurta and shubh yogtoday panchang 19 january 2023आजचे पंचांगआजचे पंचांग आणि दिनविशेष २४ डिसेंबर २०२२दिनविशेषप्रदोषशुभ मुहूर्त आणि शुभ योग
Comments (0)
Add Comment