राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. अमावस्या तिथी अर्धरात्रौ २ वाजून २३ मिनिटापर्यंत. प्रतिपदा तिथी प्रारंभ. पूर्वाषाढ़ नक्षत्र सकाळी ९ वाजून ४० मिनिटापर्यंत उत्तराषाढ नक्षत्र प्रारंभ.
हर्षण योग दुपारी २ वाजून ३४ मिनिटापर्यंत त्यानंतर वज्र योग प्रारंभ. चतुष्पद करण सायं ४ वाजून २१ मिनिटापर्यंत त्यामंतर किस्तुघ्न करण प्रारंभ. चंद्र दुपारी २ वाजून ५३ मिनिटे धनु राशीत त्यानंतर मकर राशीत प्रवेश करेल.
सूर्योदय: सकाळी ७-१६,
सूर्यास्त: सायं. ६-२४,
चंद्रोदय: पहाटे ६-४४,
चंद्रास्त: सायं. ५-५४,
पूर्ण भरती: सकाळी ११-१३ पाण्याची उंची ३.९७ मीटर, रात्री १२-१४ पाण्याची उंची ४.८७ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ५-३१ पाण्याची उंची १.८७ मीटर, सायं. ५-२४ पाण्याची उंची ०.१७ मीटर.
दिनविशेष: दर्श अमावास्या, मौनी अमावास्या.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून ११ मिनिटे ते १२ वाजून ५४ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १९ मिनिटे ते ३ वाजून १ मिनिटापर्यंत. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून ६ मिनिटे ते १२ वाजून ५९ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ५ वाजून ४८ मिनिटे ते ६ वाजून १५ मिनिटापर्यंत. अमृत काळ रात्री १२ वाजून ५६ मिनिटे ते २ वाजून २० मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काल राहील. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ७ वाजून १४ मिनिटे ते ८ वाजून ३९ मिनिटापर्यंत.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)