शुक्र शनी ग्रहाचा संयोग ‘या’ ४ राशीसाठी कष्टदायक; अनेक अडचणी येतील समोर,सांभाळून राहा

Venus Transit Negative Effect : शुक्र ग्रह २२ जानेवारी रोजी कुंभ राशीत मार्गक्रमण करत असून, कुंभ राशीत शुक्र आणि शनी ग्रहाचा संयोग घडेल. अशा स्थितीत काही राशीच्या लोकांना त्रास सहन करावा लागू शकतो. पाहूया या कोणत्या राशी आहे ज्यांना सांभाळून राहावे लागेल.

 

Source link

venus transit 2023venus transit in aquariusvenus transit negative impactZodiac signज्योतिष आणि राशीभविष्यशुक्र ग्रहाचे मार्गक्रमणशुक्र ग्रहाचे राशीपरिवर्तन
Comments (0)
Add Comment