“गजानन काळे याचं नाव आज पासून गांजा काळे”, असं अभिजीत बिचुकले म्हणाले. असं आहे. गजानन काळे यांसारखे लोक पक्षात ठेवल्यामुळे राज ठाकरे यांचा पक्ष हा १४ आमदारांपासून एका आमदारापुरता सीमित झाला आहे, असं देखील अभिजीत बिचुकले म्हणाले आहेत. “काळे माझ्या हेअर स्टाईलवर जळतात” असा आरोप अभिजीत बिचुकले यांनी केला.
पंकजा मुंडेच्या विरोधात कोण?, चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘त्या’ व्हिडिओबद्दल बोलताना केले स्पष्ट
“गजानन काळे याला माहिती होतं की अभिजीत बिचुकले यांचं नाव घेतल्यानंतर पब्लिसिटी मिळेल. मात्र, मनसेमध्ये माझे खूप फॅन आहेत आणि महाराष्ट्राच्या नावातच माझी जात आणि धर्म आहे. मला जर शिंगावर घ्याल तर एकच सांगतो आमचे बंधू असलेले राज ठाकरे यांच्या दारातील गजानन काळे हा एक कुत्रा आहे”, असं अभिजीत बिचुकले म्हणाले. “हाथी चले बाजार आणि कुत्ते भोके हजार” अशी गत झाल्याचं बिचुकले म्हणाले आहेत.
न्यूझीलंडसाठी व्हिलन ठरलेली खेळपट्टी होती तरी कशी, भारतासाठी या दोन गोष्टी ठरल्या टर्निंग पॉइंट
“अभिजीत बिचुकले हा शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसदार आहे. तो तलवार नाही पेन वापरतो. राजेशाही असती तर तलवार घेऊन आलो. असतो पण माझ्या बाबासाहेबांची लोकशाही आहे म्हणून माझ्या हातात पेन आहे”, असं देखील बिचुकले म्हणाले आहेत.
बिना लंगोटीचे पैलवान, शड्डू न ठोकणारे, तोंडाच्या वाफा; अजित पवारांनी कुस्तीशी जाती धर्म जोडणाऱ्यांना फटकारलं
गजानन काळे माझ्या हेअर स्टाईलवर जळतो, माझ्या नावावर टीआरपी घेतो; अभिजीत बिचुकले भडकले